Dayanand Education Society's

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

CLICK TO CALL

BCA BBA Admission

दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर

शैक्षणिक वर्ष 2024-25

बीबीए/बीसीए प्रथम वर्ष CET परीक्षा सूचना

बीसीए व बीबीए AICTE अंतर्गत समावेश झाला असून प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी CET Exam देणे अनिवार्य आहे

                         महत्वाच्या तारखा

  • CET परीक्षेसाठी नोंदणी करण्याचा अंतीम दिनांक 30 एप्रिल 2024
  • CET परीक्षेचा कालावधी 27 मे ते 29 मे 2024 आहे.
  • CET परीक्षेची नोंदणी महाविद्यालयात मोफत चालू आहे. 
  • CET परीक्षा तयारी वर्गाची सुरूवात (मोफत) दि.12 एप्रिल 2024 पासून सुरु होत आहेत .
  • CET तयारी वर्गासाठी खालील QR Code Scan करून दि.10 एप्रिल 2024 पर्यंत आपली नोंदणी करावी. 
ऑनलाईन पध्दतीने  Registration/Admission Form भरतेवेळी खालील माहिती सोबत असावी.
  1. ऑनलाईन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांकडे वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असावा.
  2. पासपोर्ट साईज फोटो व सही सॉफ्ट कॉपी मध्ये स्कॅन करून सोबत आणावे.
  3. आधार कार्ड 
  4. दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका 
  5. शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) उपलब्ध असेल तर

      फीस भरल्याशिवाय आपले रजिस्ट्रेशन (नोंदणी) पूर्ण होणार नाही याची नोंद घ्यावी.

  अधिक माहितीसाठी संपर्क

  प्रा.एन.व्ही.पाटील- 7721005038,     प्रा.एल.एस.शेंडगे- 9545536862                         

  डॉ.व्ही.बी.सातपुते- 8626010589,     प्रा.पी.एस.मुंदडा- 9730590725

Online Registration Link: https://cetcell.mahacet.org/

 

 

QR Code For
WhatsApp Group

 

Skip to content